नयानगर पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केली अटक .
मिरारोड : मोटार सायकल चोरी तसेच चोरी करणाऱ्या ०३ आरोपीना नयानगर पोलिसांनी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार नयानगर पोलीस ठाण्याचे हद्दीतुन अज्ञात आरोपींनी ०४ मोटार सायकली चोरुन नेल्याची व ०१ जबरी चोरीची घटना दिनांक २१ ते २२/७/२०२२ रोजीच्या दरम्यान घडली होती अशाप्रकारे एकाच दिवशी ०४ मोटार सायकली चोरुन नेल्याची घटना घडल्याने मोटार सायकल चोर सक्रिय […]
Continue Reading