वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणुक करणा-या आरोपीस माणिकपुर पोलिसांनी केली अटक.
वसई : वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून एकुण रु.११,००,०००/- रक्कम स्विकारुन फसवणूक करणाऱ्या भामट्याला माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली . अधिक माहितीनुसार माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये जय पाटील, वय २० वर्षे यास मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन देतो सांगून डिसेंबर २०२१ ते आतापर्यत आरोपी सुधांशु जगदंबा चौबे, वय ३२ वर्षे याने […]
Continue Reading