मच्छर अगरबत्ती मुळे दम्याच्या रुग्णांमध्ये होत आहे वाढ.

नवी मुंबई – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थंडीच्या दिवसात जेष्ठ नागरिक व लहान मुलांना वायू प्रदूषणाचा त्रास होत असून अस्थमा, सी ओ पीडी ऍलर्जीचे आजार वाढल्याचे दिसून येत आहे. नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर यांच्या तर्फे नोंदविलेल्या एका निरीक्षणात हि बाब समोर आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे फुप्फुसरोगतज्ञ […]

Continue Reading

सेल्फ मेडिकेशन च्या कोरोना महामारी काळात नागरिकांनी स्वतःच डॉक्टरची भूमिका घेतल्यामुळे आरोग्य तक्रारी मध्ये झाली लक्षणीय वाढ .

मुंबई -ठाणे – कोरोनाचा उद्रेक होण्याआधी व कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतरही नागरिकांमध्ये सेल्फ मेडिकेशनचे सवय गेलेली दिसत नाही व याचे गंभीर परिणाम नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. कोणत्याही छोट्या-मोठ्या कारणांसाठी स्वतःच डॉक्टर बनून वाटेल त्या गोळ्या घेणारे अनेक नागरिक साईडइफेक्टच्या त्रासांमध्ये अडकून पडत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत., तसेच सेल्फ मेडिकेशनमुळे मानसिक आजारालाही सामोरं जावे लागत […]

Continue Reading

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केलेल्या उपायांमुळे भारतामध्ये न्यूमोनिया आजाराची झाली जागरुकता

आरोग्य प्रतिनिधी – कोरोना महामारीमुळे  भारतामध्ये सर्वच स्तरावर नुकसान झाले असले तरीही न्यूमोनिया या आजाराविषयी चांगल्या प्रकारे जनजागृती झाली असून अनेक नागरिक न्यूमोनिया या आजाराला आता गांभीर्याने घेत आहेत. न्यूमोनिया हा जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य विकार  असून २०१९ मध्ये जगभरात २५ लाख नागरिक मृत्युमुखी पडले असून यात ६ लाख ७२ हजार लहान मुलांचा समावेश आहे. […]

Continue Reading

भारतीयांच्या दान धर्म वृत्तीमुळे लॉकडाउन काळात कबुतरांचे झाले लाड कबुतरांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना गंभीर आजाराची भीती 

आरोग्य प्रतिनिधी – गेले सहा महिने आपण सर्वजण कोरोना या महामारीशी लढत असून आजही ही लढाई सुरु आहे , भारतात लॉकडाउन झाल्यानंतर अनेक नागरिकांच्या नोकरी धंद्यावर गदा आली, अनेक नागरिक बेघर झाले मुंबई व जवळच्या महानगरातील भाड्याने राहणाऱ्या अनेक घरातील नागरिक आपल्या मूळगावी परतले त्यामुळे अशा खाली घरांच्या बाल्कनी तसेच व्हरांड्यामध्ये कबुतरांचा मुक्त संचार वाढू लागल्यामुळे अनेक नागरिकांना […]

Continue Reading