भाईंदर मध्ये सुमारे ४२ किलो गांजा पकडला आरोपींना अटक.
काशिमिरा(दि.२२) : ४२ किलो वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ बाळगणा-या ०३ ईसमांवर कारवाई, काशिमिरा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.मिळालेल्या माहितीनुसार काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप कदम यांना काही इसम हे दिनांक १८/०५/२०२३ रोजी गांजा हा अंमली पदार्थ काशिमिरा पोलीस ठाणे हददीत विक्री करण्याकरीता येणार असल्याची गुप्त बातमी मिळावी होती त्यानुसार त्यांनी […]
Continue Reading