ज्वेलर्स दुकानदारास गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी केले जेरबंद .
मिरारोड (दि.३) : गावठी कट्टयाचा धाक दाखवुन ज्वेलर्स दुकानदारास लुटणाऱ्या आरोपीस अटक करुन दोन गावठी कट्टे, १ जिवंत काडतुस व मोटर सायकल हस्तगत – मिरारोड पोलीस ठाणे, गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमीरा आणि नवघर पोलीस ठाणेची संयुक्त कामगिरी.अधिक माहितीनुसार दिनांक २७/०५/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठारी ज्वेलर्स दुकानात दिवसाढवळया दोन अनोळखी आरोपींनी कोठारी ज्वेलर्स […]
Continue Reading