घरफोडी करणारा चोर पोलिसांच्या जाळ्यात
नालासोपारा- नालासोपारा पूर्व तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरीचे घटनांना आळा घालण्यासाठी दत्तात्रय शिंदे, पोलिस अधिक्षक पालघर यांच्या सूचनेप्रमाणे विजयकांत सागर अप्पर पोलिस अधिक्षक वसई विभाग, अमोल मांडवे, उपविभागीय अधिकारी नालासोपारा यांनी सदर घरफोडी चोरींचा आढावा घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणार्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डी. एस. पाटील, वरिष्ठ […]
Continue Reading