नशा करणाऱ्या नशेबाज माणसावर ग्रामिण पोलीस करणार कडक कारवाई
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून विना मास्क फिरणाऱ्यांवर व पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर आगामी काळात कडक कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले आहेत.पुणे शहरांप्रमाणेच,ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे […]
Continue Reading