अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द
एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी लागणार्या ई पासची अट अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची अट घालण्यात आली होती. मात्र, २ सप्टेंबरपासून एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही, असे अनिल […]
Continue Reading