विनापरवाना रेती वाहतुक करणा-या आरोपीवर कारवाई
दिनांक १४/०९/२०२० रोजी ११-०० वाजता घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील डहाणु कोसबाड रोडवर वाकी आश्रमशाळेजवळ ता.डहाणु जि.पालघर आरोपी १) पांडु काशा दळवी वय २५ वर्षे रा.जामशेतगोरवाडी ता.डहाणू जि.पालघर व एक अज्ञात इसम यांनी आपल्या स्वताच्या फायदयाकरीता गौण खनिजाची चोरी करुन पिकअप क्रमांक एम.एच.०४.डी.डी.८३७४ हीचे मधून वाहतुक करत असतांना मिळून आला. आरोपी यांचे ताब्यातुन १)१,००,००० रुपये किंमतीची […]
Continue Reading