तलासरी पोलीस ठाणे यांचेकडुन अवैद्य दारु वाहतुक करणा-या आरोपीवर कारवाई
दिनांक-१४/१०/२०२० रोजी ०४.३० वाजता तलासरी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई अहमदाबाद हायवे रोडच्या मुंबई वाहीणीवर ता.तलासरी, जि.पालघर येथे आरोपी विजय रणजित धोडी, वय-२५ वर्षे, रा.मलाव पारशीपाडा, ता.उबंरगाव जि.वलसाड राज्य-गुजरात याने त्याने ताब्यातील कार नं. एम. एच. ०३ ए. एम. ५६३६ ही चालवुन घेवुन येत असतांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता कार न थांबवता मुंबई बाडुकडे भरधाव […]
Continue Reading