कोरोना महामारीमुळे मधुमेहाचे गांभीर्य अधोरेखित होण्यास मदत झाल्याचे वैद्यकीय निरीक्षण कोरोना संक्रमणात मधुमेह रुग्णांचा जीव वाचविणे हीच भारताची पहिली प्राथमिकता हवी
सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीत जगभरात आतापर्यंत १३ लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत. या साथीपुढे जगातील बलशाली सत्ता देखील हतबल झालेल्या दिसत आहेत. अगदी सूक्ष्म स्वरूपातील या विषाणूने परिस्थिती चिंताजनक केली आहे. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ […]
Continue Reading