वालीव पोलीसांची धाडसी कारवाई
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वालीव पोलीस ठाणे गु.रजि.नं. ॥ ३५२/२०२१ भादविस कलम ३७९ प्रमाणे दाखल वाहन चोरीच्या गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेत असतांना तांत्रिक माहीती व गुप्त बातमीव्दारे माहीती घेऊन वाहन चोरी करणारा आरोपी नामे. विमलेश बेचु वर्मा वय ३१ वर्षे राहायला उत्तरप्रदेश आरोपी यास दिनांक ०३.०४.२०२१ अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले मोटार सायकल हस्तगत […]
Continue Reading