गौण खनिजाच्या बांधकामा संबंधी १ जुले २०२१ रोजी पासून राज्यात नवीन दर लागु होणार .
मुंबई, दि.28 : गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. येत्या 1 जुलै 2021 पासून नवीन दर लागू होणार असल्याचे महसूल व वन विभागाने कळविले आहे. बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा दर आता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे. उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड आणि दगडाच्या भुकटीचा दर सुध्दा आता 600 रुपये […]
Continue Reading