जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीस बोईसर पोलिसांकडून शिताफीने अटक .
बोईसर : जबरदस्तीने सोनसाखळी व मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीस बोईसर पोलिसांनी अटक केली . या अटक केलेल्या आरोपी कडून एकूण ३ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले . १)दिनांक १६/०६/२०२१ रोजी १०. ३० वाजता बोईसर तारापूर रोडवर दोन अज्ञात आरोपी हे मोटार सायकलवरून येवुन फिर्यादी सौ. आशा गुरुनाथ दुधावडे वय : ५२ यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने […]
Continue Reading