विष्णुनगर पोलिसांनी चैन स्नॅचरकडुन केली १००% वसूली.
डोंबिवली : दिनांक १६/०५/२०२१ रोजी सकाळी ५. ३० वाजता सुमारास सौ. अनिता अनिल राऊळ वय : ५५ रा. नवापाडा डोंबिवली या व त्यांचे पती हे पायी भागशाळा मैदान जवळ , डोंबिवली पश्चिम जात असताना आरोपी याने सफेद रंगाच्या ऍक्टिवा गाडीवरून फिर्यादी अनिता राऊळ यांच्या गळ्यातील ८ ग्रॅम व ८. ५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे मंगळसूत्रे […]
Continue Reading