अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांची यशस्वी कामगिरी : गांजा या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ०२ इसमावर कारवाई करून गांजा हस्तगत .
मिरारोड : दि. १४/०७/२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर चे वपोनि . श्री. पाटील व पथक मिरारोड परिसरात पेट्रोलिंग करीत असतानां , सरदार वल्लभभाई पटेल स्कुल समोरील रोडवर, शिवारगार्डन, मिरारोड पूर्व जि . ठाणे या ठिकाणी एक इसम मोटार सायकलचे हॅन्डलला उजव्या बाजूस एक पांढऱ्या रंगांची पिशवी अडकवुन संशयितरीत्या उभा असल्याचे निदर्शनास आल्याने […]
Continue Reading