दादर रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : पश्चिम बंगाल येथून फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची केली सुटका .
दिनांक : २०/७/२०२१ : दादरचे वपोनि श्री. ज्ञानेश्वर काटकर यांना प. बंगाल येथून एका अज्ञात व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले असून ते कलकत्ता येथून मुंबई येथे रेल्वेने येण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाल्याने काटकर यांनी रात्रपाळीचे अधिकारी पोउपनि कांबळे तसेच इतर स्टाफला कलकत्यावरून येणाऱ्या प्रत्येक गाडया चेक करत असतांना पोउपनि कांबळे, मपोहवा […]
Continue Reading