भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरात चालणाऱ्या वेश्याव्यसायावर कारवाई करून ०३ पीडित मुलीची सुटका – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकास यश .
दिनांक: ०७/०८/२०२१ रोजी २. ३० वा . अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे वपोनि श्री. एस.एस.पाटील यांना भाईंदर रेल्वे स्टेशन बंदरवाडी नाका येथे एक महिला वेश्यादलाल नेहा हि पुरुष गिऱ्हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात मुली पुरवीत असे हि बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना पाठवून छापा टाकला असता नेहा रेहमान वय : ३१ रा. बांद्रा […]
Continue Reading