मांत्रिक व बुवा बनून असणारे निघाले खुनी – ३० वर्षांपूर्वी महिला व तिच्या ५ वर्षाखालील ४ बालकांचा तिक्ष्ण हत्याराने केला होता खुन .
काशिमीरा – ३० वर्षापुर्वी एक २७ वर्षाची महिला व तिच्या ५ वर्षाखालील ४ बालकांचा तिक्ष्ण हत्याराने खुन करणारे स्वतःचे नांव व अस्तित्व बदलुन, मांत्रीक / बुवा बनुन रहाणारे, गुन्ह्यांतील मुख्य आरोपी दोन सख्ख्या भावांना वाराणसी, उत्तर प्रदेश राज्यातुन अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष- १ यांना यश अधिक माहितीनुसार १९९४ यावर्षी फिर्यादी राजनारायण शिवचरण प्रजापती राठी. […]
Continue Reading