रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : प्रवाशांचे हरवलेले सामान त्यांना केले परत .

बांद्रा : दिनांक १९/०८/२०२१ रोजी रमाकांत शुभकरण लढ्ढा, वय-34 वर्षे, धंदा-नोकरी, राह.- अंबावाडी, दहिसर-पू, यांनी आपली निळ्या कलरची सॅकबॅग गाडीत विसरल्याची तक्रार नोंदवली होती त्यावेळी पोहवा  एम.पी.दुदुमकर, पोशि वाय.एन.सांगळे हे बांद्रा टर्मीनस रेल्वे स्थानक येथे रात्रपाळी कर्तव्यावर हजर होते. नमूद पोलीस अंमलदार हे कर्तव्यावर हजर असतांना दिनांक – २०/०८/२०२१ रोजी सकाळी 07:45 वा. पाहणी केली […]

Continue Reading

रेल्वे पोलिसांची कामगिरी : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरांची धरपकड.

कुर्ला : २१/०८/२०२१ : कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे, येथे  रेल्वे प्रवासी यांनी तक्रार नोंदविली होती कि ते दि. १४/०८/२०२१ रोजी दुपारच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्टेशन कसाई वाडा बाजूकडील ब्रीज वरून चालत जात असताना, एका अनोळखी इसमाने अचानक फी. यांचे हातातील 18000/-रु किंमतीचा एक vivo कं चा लाईट ब्लु रंगाचा ज.वा मोबाइल फोन.,  जबरीने खेचून चोरून […]

Continue Reading

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी अपूर्व चंद्र यांची नियुक्ती.

दिनांक : २०/०८/२०२१ : भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी अपूर्व चंद्र यांची माहिती  व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनट नियुक्ती समितीने गुरुवारी अपूर्व चंद्र यांच्या नियुक्तीस मंजुरी  दिली. श्री. अपूर्व चंद्र हे महाराष्ट्र  कॅडरच्या १९८८ तुकडीतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाचे सचिव तसेच संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण विभागात […]

Continue Reading

रेल्वे पोलीसांची कामगिरी, लोहमार्ग मुंबई – रेल्वे गाडीत विसरलेले अथवा हरवलेल्या प्रवाश्यांच्या सामानांचा शोध घेवून ते सामान प्रवाश्यांचे ताब्यात दिले.

दिनांक १८/०८/२०२१ रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत रेल्वे प्रवाशी नाव : १) श्री. मनिकांत नंदलाल मिश्रा राह. ठाणे,यांचा vivo कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 14990 रुपये किमतीचा फोन हरवला आहे अशी तक्रार नोंदवली होती. तसेच २) रमेश धाको कडाली राह. मुरबाड यांचा Oppo कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 19900 रुपये किमतीचा फोन हरवला आहे अशी तक्रार […]

Continue Reading

ठाणे लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरांकडून मोठया शिताफीने धरपकड करून मोबाईल हस्तगत केले व ज्या लोकांचे मोबाईल होते त्यांना सुपूर्द केले.

आज दि 18/08/2021रोजी  वरिष्ट अधिकारी सो यांच्या आदेशाने ACR no 2189/2019 कलम379 भा.द. वि.मधील एम आय रेडमी नोट 6 मोबाईल फोन किंमत. 14000/- रुपये मात्र. रेल्वे प्रवासी नामे -कमलेश विलास पाटील वय 30 वर्ष रा -दिवा त्यांचा जप्त मुद्देमाल मोबाईल फोन देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.जी खडकीकर, पोलीस निरीक्षक एस एल यादव , पोलीस निरीक्षक […]

Continue Reading

गुन्हे शाखा, कल्याण युनिट क्र.3, लोहमार्ग मुंबई, जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्या आरोपीस अटक .

दि 14/02/2021रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचा समांतर मा पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई याचे आदेशाने तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील चोरीस गेले मालातील मोबाईल फोन चे IMEI नंबर द्वारे प्राप्त CDR चे आधारे सदरचा मोबाईल फोन महिला नाव साक्षी विशाल गमरे वय 21 वर्ष राठी- उल्हासनगर 3 […]

Continue Reading

गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई ,आरोपीस अटक करुन गुन्हा उघडकीस आणला.

दि.05/08/2021 रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा सेंट्रल क्राईम युनिट हे करीत असताना सदरच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा सीएस एम टी येथे येणार असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून संशयित आरोपीस ताबेत घेऊन नमूद गुन्ह्यात आरोपी नाव सानिध्य दिनेशकुमार दुबे उर्फ […]

Continue Reading

कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे संशयित इसमास ताब्यात घेऊन तांत्रिक तपासावरून गुन्हा उघड.

दिनांक 18/08/2021 रोजी कुर्ला टर्मिनस तिकीट बुकींग हॉल मध्ये येथे एक इसम नामे अंकित देवदत्त पांडे, वय – 19 वर्ष, राह – कुर्ला कमानी हा संशयित हालचाली करीत असताना ASI खुमकर, PN येवले व PC शेख हे सकाळी 08/30 चे सुमारास गस्त करीत असताना त्यांना दिसला असता त्यास ताब्यात घेऊन रिपोर्ट सह पोलिस ठाण्यात PSI […]

Continue Reading

वाशी रेल्वे पोलीस ठाणे यांची कामगिरी – जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस रंगेहात पकडले.

दिनांक 18/08/2021 रोजी 2.00 वाजण्याच्या सुमारास जुई नगर रेल्वे स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक भिंगार दिवे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील स्टाफ पोलिस ठाणे हद्दीत गस्त करत असताना सानपाडा बाजूकडून रेल्वे पटरी तून दोन इसम स्टेशन कडे पळत येत असताना चोर चोर असा  आवाज आला असता नमुद स्टाफ त्या पळणाऱ्या संशयित इसमास रंगेहाथ ताब्यात घेतले असता दुसऱ्या […]

Continue Reading

डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे – रेल्वे ट्रॅकमध्ये पडलेली पर्स शोधून प्रवाश्यास परत केली .

दिनांक 18/08/2021 सकाळी 10/00 वा एक महिला नाव – स्मिता शरद पांचाळ, वय -51 वर्ष, राहणार- वीर सावरकर चौक, सीताराम नगर, उल्हासनगर 4 जिल्हा- नमूद महिला पोलीस ठाण्यात येऊन ठाणे अंमलदार एएसआय. भोसले यांना कळविले कि कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्टेशन प्रवासादरम्यान त्यांची गुलाबी रंगाची लेडीज पर्स चालू ट्रेन मधून खाली पडली असून व पर्स […]

Continue Reading