रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी-विसरलेले सामान प्रवाशांना केले परत.
वसई : दिनांक २५/०८/२०२१ रोजी आशुतोष मदनमोहन चौबे वय ३५ वर्ष राहणार – नालासोपारा पुर्व यांनी वसई रोड रेल्वे स्टेशन येथे कळविले की त्यांचे दोन मोठे मेडिसीनचे बॉक्स किंमत अंदाजे 12000/- रुपये असे सामान विरार रेल्वे स्टेशन येथे जाणारी चर्चगेट लोकल च्या डब्यामध्ये प्रवास करताना विसरला आहे. प्रवासी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार दिवसपाळी ड्युटी वर […]
Continue Reading