वाहतूक पोलिसांची सतर्कता व रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा – प्रवाशांची रिक्षात विसरलेली दीड लाख रोख रक्कम असलेली बॅग केली परत.
भाईंदर: दिनांक ०१/०९/२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजताचे सुमारास एका रिक्षाचालकाच्या (एम एच ४७ जेडी ६८४५) रिक्षामध्ये एक प्रवासी स्वत:ची बॅग विसरला होता हे रिक्षाचालकाच्या लक्षात येताच त्याने सदरची बॅग काशिमिरा वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सुधाकर रविंद्र सपकाळे हे नवघर नाका येथे कर्तव्यावर असतांना त्यांच्या ताब्यात दिली. सदरची बॅग कुणाची आहे हे पाहण्यासाठी सपकाळे यांनी बॅग […]
Continue Reading