स्पोर्ट्स इंडिया कराटे अकॅडमि तर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा. (दिनांक : २९/०८/२०२१)
भाईंदर :मीरा भाईंदर शहरातील खेळामधील अग्रगण्य संस्था स्पोर्ट्स इंडिया कराटे अकॅडमि आणि आश्रय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. हॉकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस २९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. यावेळी प्रमुख पाहुणे म्ह्णून आश्रय सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री. दीपक मोरेश्वर नाईक उपस्थित होते. […]
Continue Reading