वडाळा रेल्वे पोलीस ठाणे यांनी २४ तासात आरोपीस केली अटक.
वडाळा : वडाळा रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक ०९/०९/२०२१ रोजी रात्री ११. ०० वाजता महिला प्रवाशी ह्या किंग्ज सर्कल रेल्वे स्थानक येथे लोकल गाडीची वाट पहात स्टेशन बाकड्यावर बसून मोबाइल फोन मध्ये व्यस्त असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने खेचून ट्रॅक मध्ये उडी मारून पळून गेला अशी तक्रार केली असता सदर अज्ञात […]
Continue Reading