पोलिसांकडे खोटया आजारपणाचे नाटक करून रुग्णालयातून फरार झालेल्या आरोपीस मेघवाडी पोलिसांनी अखेर केले जेरबंद .
दिनांक १७/०९/२०२१ रोजी सराईत गुन्हेगार झवान खुर्शिद हसन सय्यद उर्फ टर्रो वय : २१ वर्षे, रा: जोगेश्वरी (पुर्व) यांस ३०,०००/- रु. किमतीचे सोने व इतर मालमत्ता चोरी केलेल्या आरोपासाठी अटक करण्यात आली होती त्याचदिवशी आरोपीस मा. न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली . गुन्हयातील चोरीस गेलेली संपुर्ण मालमत्ता आरोपी कडून हस्तगत करण्यात आली त्यानंतर दिनांक […]
Continue Reading