गुन्हे शाखा कक्ष -३ विरार यांच्या सतर्कतेमुळे आंतरराज्यीय टोळीच्या चार सदस्यांचा पर्दापाश .

मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्या पासुन सकाळी  घरातून मोबाईल फोन, लॅपटॉप, मौल्यवान वस्तु चोरी करणारी टोळी सक्रीय झाली होती. सदर घटनांची मा. वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपी यांचा शोध घेवुन सदर प्रकारच्या गुन्हयांना पायबंद घालण्यासाठी त्याअनुषंगाने वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष-३ च्या  पोलीस पथकाने गुप्त बातमीदार यांच्या कडून मिळालेल्या खात्रीशीर […]

Continue Reading

वाहन चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांस अटक करण्यात वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेस यश.

दिनांक : १/१०/२०२१ :   वालीव पोलीस ठाणे ०५, मुंब्रा पोलीस ठाणे ०१, कळवा पोलीस ठाणे ०१, असे एकूण ०७  वाहन चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते . त्यानुसार या गुन्ह्यांचा शोध घेवून वाहन चोरांस लवकरात लवकर पकडून सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे काम पोलीस पथकासमोर होते वालीव पोलीस ठाणे यांनी गुन्हयातील आरोपी व चोरीस […]

Continue Reading

वालीव पोलीस ठाणे यांची कामगिरी घरफोडीसह इतर एकुण १३ गुन्हे करणारे सराईत गुन्हेगारांना केले जेरबंद .

वालीव :    घरफोडी व चोरीचे गुन्हे वालीव पोलीस ठाणे यांच्या हद्दीत वाढल्यामुळे आरोपींचा शोध घेऊन घडलेल्या गुन्ह्यांच्या छडा लावण्यासाठी वालीव पोलीस ठाणेयांच्या पथकाने गुन्हा घडला त्या घटनास्थळावरुन मिळालेल्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयांचा तपास करुन आरोपी  १) सुभाष शितलाप्रसाद केवट रा. ठि. राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या झोपडयात, शिरवणे […]

Continue Reading

गूगल ऍपच्या मदतीने लोकलमध्ये मिळून आलेली बॅग प्रवाशास केली परत.

दिनांक – २९/०९/२०२१ रोजी  PLUS कंपनीचे सेल्स मॅनेजर श्री. मनिश वाळेकर. वय – ४५  हे जोगेश्वरी ते अंधेरी असा प्रवास करीत असतांना त्यांनी त्यांच्याकडील ०४ बॅग लोकलच्या वरच्या रॅक वर ठेवल्या होत्या. अंधेरी ला लोकल मधून घाई घाईत उतरत असतांना वाळेकर एक बॅग तिकडेच विसरून अंधेरीला उतरले याबाबत त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे […]

Continue Reading

महिला प्रवाशी यांना तात्काळ पोलीस मदत पुरवुन हरवलेले मोबाईल फोन केले परत.

प्रभादेवी :   महिला प्रवाशी  स्नेहा संजय पाटील. वय – २१ ह्या  घाईघाईने लोकल मध्ये   चढत असताना त्यांचा मोबाईल फोन खाली पडला फलाटावर पाहीले असता तेथे नसल्याचे त्यांस दिसून आले  तसेच त्यावर संपर्क साधला असता तो रिंगिंग होत असल्याचे कळले याबद्दल त्यानीं  प्रभादेवी रेल्वे स्थानक येथे तक्रार दाखल केली त्यानुसार पोलीस अंमलदारयांनी  त्याअनुषंगाने सदर मोबाईल फोनचा […]

Continue Reading

२७ गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांस पोलिसांनी केले जेरबंद.

दादर :  मनिवन्ना कंदास्वामी. वय – ५५ हे दिनांक – २८/०९/२०२१ रोजी   दादर  रेल्वे स्टेशन  वर  उतरत असतांना त्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांचा शर्टाच्या खिशातील १८,०००/- रुपये किंमतीचा  मोबाईल आरोपी फैसल मकबुल खान. वय – २६ हा जबरदस्तीने चोरून पळून जात होता. त्याचवेळी दादर  रेल्वे स्थानकात साध्या वेशात असलेले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी […]

Continue Reading

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे यांच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोर अटकेत .

दिनांक : २९/०९/२०२१ :  अफजल गुलाब नबी खान. वय – ५४ वर्षे,  हे  दिनांक – ०६/०९/२०२१ रोजी केवडीया एक्सप्रेस ने प्रवास करीत असताना त्यांच्या झोपेचा फायदा घेवून अज्ञात इसमाने त्याच्या पॅन्ट मधील १९,९९०/- रु. किमतीचा मोबाईल त्यांच्या नकळत चोरी केला याबाबत त्यांनी  मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली त्यावरून त्या अज्ञात इसमा […]

Continue Reading

गुन्हे शाखा कक्ष -३, विरार पोलिसांनी खुनातील आरोपीस मोठया शिताफीने केली अटक.

विरार :  दिनांक २६/०९/२०२१ रोजी विरार पुर्व ला राहणाऱ्या श्रीमती सुषमा सुंदर शेट्टी वय- ४७ या आपल्या मुली व जावई यांच्या बरोबर घरात असतांना त्यांच्यात कौटुंबिक कारणांवरुन  वाद झाला त्यावेळी जावई जगदीश दत्ताराम गुरव वय- ३५ याने रागाच्या भरात सुषमा शेट्टी यांचे डोके  भिंतीवर आपटले हे बघून त्यांची मुलगी सुप्रिया गुरव  हिने आपल्या नवऱ्यास बाजूला […]

Continue Reading

मोबाईल चोरांची धरपकड –पोलीस आयुक्तालय ( लोहमार्ग ) यांची कारवाई .

दादर  : १) दि ०६/०४/२०२१ रोजी  अज्ञात इसमाविरुद्ध कल्याण  रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार  गुन्ह्याचा  मा पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या आदेशावर तपास करीत असतांना  CCTV फुटेज व खास बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी धर्मा शंकर राठोड, वय २६ वर्षे, राह. बदलापूर यास दि. २६/०९/२०२१ रोजी बदलापूर रेल्वे स्थानकात सापळा […]

Continue Reading

डिझेल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला आडगांव गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद .

आडगांव :  विश्वास भिमराव जाधव रा. नांदुर नाका नाशिक यांनी आपला ट्रक हा शहिद खैरणार पेट्रोलपंप ट्रक टर्मिनल येथे लावला असता  अज्ञात चोरटयाने ट्रकचे डिझेल टाकीचे झाकन व सेन्सार तोडुन त्यामधुन २३० ते २३५ लिटर डिझेल चोरी केले असे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी  आडगांव पोलीस  ठाणे येथे  दिनांक १९/०९/२०२१ रोजी तक्रार नोंदविली त्यानुसार अज्ञात आरोपी […]

Continue Reading