भाडेतत्वावर राहणाऱ्या इसमांची माहिती देणे आवश्यक-पोलीस उपआयुक्त, (मुख्यालय) यांचे आदेश जारी.

दिनांक :०५/१०/२०२१ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये स्थलांतरित नागरिकांचे वास्तव्याचे प्रमाणात मोठया संख्येने वाढ झालेली आहे. स्थलांतरित इसमांना घर, सदनिका, हॉटेल, जागा, इत्यादी भाडे तत्वावर देतांना संबंधित घरमालक हे भाडेकरुंच्या ओळखीबाबत कोणतीही शहानिशा न करता नागरिकांना घरे भाडयाने देतात व त्यांच्याकडून ओळखीबाबत कोणतेही कागदपत्रे घेत नाहीत असे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही लोक अवैध व्यवसाय, गुन्हे […]

Continue Reading

महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हटवण्यासाठी फाईट फोर राईट चे राजू विश्वकर्मा यांचे उपोषण.

 ”आंदोलनास सुरुवात” पालिकेत बसलेले भ्रष्ट अधिकारी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत असे असूनही, त्यांना  कोणत्या कायद्याअंतर्गत पदावर बसविण्यात  आले आहे.  अशा सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ  अयोग्य घोषित करावे, या मागणीसह भाईंदर पूर्वेच्या कस्तुरी पार्कमधील फाईट फॉर राईट एनजीओचे श्री राजू विश्वकर्मा यांनी आज दिनांक ०४/१०/२०२१ पासून उपोषण सुरू केले आहे.तरी या चळवळीत आपण सर्व त्यांच्या बरोबर […]

Continue Reading

सोनसाखळी चोरास अटक- सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांची कामगिरी.

दिनांक : ३०/०९/२०२१  रोजी धर्मेंद्र विनोद गाला, वय ३४, रा.ठि. चिंचबंदर, मुंबई  यांनी परेल वरून सीएसएमटी येण्यासाठी लोकल ने प्रवास करीत असतांना लोकल भायखळा रेल्वे स्टेशन वर आली असता एका अनोळखी व्यक्तीने येवून त्यांच्या गळ्यातील ६०,०००/- रु. कि. २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळीजबरदस्ती खेचून चोरी करून पळून गेला या बाबत गाला यांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस […]

Continue Reading

अनधिकृतरित्या अंमली पदार्थाची विक्री करतांना नायगांव येथून ०३ नायजेरीयन नागरिकांस अटक

नायगांव :   दिनांक ०२/१०/२०२१ रोजी  मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, नायगांव (पुर्व), डॉन बॉस्को स्कुल जवळील साई दर्शन बिल्डींग मध्ये नायजेरीयन नागरीक हे अंमली पदार्थ विक्रीकरीता घेवून आलेले आहेत.सदर मिळालेली बातमी  वरिष्ठांना कळवुन डॉ. श्री महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांच्या  परवानगीने व मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी […]

Continue Reading

पोलीस आयुक्त श्री. सदानंद दाते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आचोळे पोलीस ठाण्याचे उद्दघाटन”

दिनांक ०२/१०/२०२१ रोजी मा. पोलीस आयुक्त श्री. सदानंद दाते यांचे उपस्थितीत महिला पोलीस अमंलदार श्रीमती ठाकरे यांचे हस्ते आचोळे पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. तुळींज पोलीस ठाणे हद्दितील वाढती लोकसंख्या व त्यामुळे वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण नियत्रंणात आणण्याच्या दृष्टीने नवीन पोलीस ठाण्याची निर्मीती करणे आवश्यक झाले होते. सदर बाबींची आवश्यकता लक्षात घेवून मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस […]

Continue Reading

पोलीस आयुक्तालय वर्धापनदिनी तुळींज पोलिसांनी मुद्देमाल परत करण्याची केली यशस्वी कामगिरी .

तुळींज पोलीस ठाण्यामध्ये  हरवलेल्या वा चोरीस गेलेल्या वस्तूं बद्दल करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन  त्यांचा तपास करून  जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मिरारोड भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या  वर्धापन दिनानिमीत्त तक्रारदार यांना दिनांक ०१/१०/२०२१ रोजी परत करण्यात आला.  सदर कार्यक्रमादरम्यान सोन्याचे दागीने, २ कार, ३ रिक्षा , ४ मोटारसायकल व २४ मोबाईल असा एकूण १४,३६,०००/- रूपये किंमतीचा […]

Continue Reading

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालया मार्फत सायबर गुन्हे विरुद्ध जनजागृती अभियान.

दिनांक ०१/१०/२०२१ रोजी मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेस एक वर्ष पुर्ण झाल्याने पोलीस आयुक्तालयाचे वतीने दिनांक ०१/१०/२०२१ ते ०७/१०/२०२१ रोजी पर्यंत  पोलीस आयुक्त कार्यालय, शाखा व सर्व पोलीस स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने विरार पोलीस ठाण्याच्या वतीने दिनांक ०१/१०/२०२१ रोजी सायबर गुन्हयांना आळा घालण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात आले आहे. सदर […]

Continue Reading

मिरा भाईंदर मध्ये महिलांसाठी ‘भरोसा सेल’ कक्ष स्थापन.

मिरा-भाईंदर :  दि.०१.१०.२०२१ रोजी पोलीस आयुक्त, भाईंदर कार्यालय, येथे मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते   ‘भरोसा सेल’ कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. मिरा-भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या व महिला हिसांचार/कौटुबिक हिसांचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभुमीवर महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देवून त्यांचे समुपदेशन करुन मानसिक आधार देणे व त्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करणे यासाठी मा. पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांच्या संकल्पनेतुन […]

Continue Reading

मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीस केली अटक – गुन्हे शाखा कक्ष १ काशिमिरा यांची कामगिरी.

मिरारोड :   दहिसर पश्चिम येथे राहणारे मयुर अरूण गायकवाड वय ३५  यांनी गोकुळ केमीस्ट मेडीकल शॉपसमोर, साईबाबा नगर, मिरारोड पुर्व  याठिकाणी त्यांची मोटारसायकल उभी केली होती ती  दिनांक १८/०९/२०२१  रोजी रात्री १०:०० वा.  ते दिनांक १९/०९/२०२१ रोजी सकाळी ९:३०   वा. त्याठिकाणावरून कोणी तरी चोरी केल्याची त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मिरारोड पोलीस ठाणे येथे जावून तक्रार […]

Continue Reading

गुन्हे शाखा कक्ष-१ काशिमिरा यांनी कारटेप चोरणाऱ्या गुन्हेगारांना केली अटक .

भाईंदर :   दिनांक १३/०७/२०२१ रोजी ०२:५१ वाजता विजयकुमार लक्ष्मीनारायण गुप्ता, रा.भाईंदर पुर्व  व कमलेश भानाभाई पटेल यांच्या कार च्या काचा फोडून व नुकसान करून त्यामधील २८,०००/- रुपये किंमतीचे दोन कार टेप कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी झाल्याची तक्रार नवघर पोलीस ठाणे  येथे नोंदविली त्यानुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यांचा  तपासाच्या  अनुषंगाने गुन्हे प्रकटिकरण कक्ष-१, […]

Continue Reading