रेल्वे पोलिसांची कामगिरी राबविली मुदेमाल निर्गती विशेष मोहिम .
दादर : दि. ३०/१०/२०२१ रोजीमहेश विनोद आंबेकर वय ३५ वर्षे, राह= भिमगड मुलुंड वेस्ट. हे लोकलने प्रवास करत असताना रॅकवर बँग विसरुन सी.एस.टी येथे बाहेर निघून गेले बँगेमध्ये एच.पी.कंपनीचा लॅपटॉप किंमत ४०,००० रुपये.गाडीत विसरले होते त्यावेळी करीरोड रेल्वे स्टेशनवर. सपोफौ/गोवंडा., मपोशि/शेख गस्त करीत असताना कल्याण स्लो लोकल मधील गार्ड याने आवाज देऊन बँग बाबत माहिती […]
Continue Reading