राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अधिकारी बनून खंडणी वसुली करणा-या आरोपींना केले जेरबंद .
भाईंदर : नॅशनल ह्युमन राईटचे शासकीय अधिकारी आहेत हे सांगून रेशनिंगचे दुकान चालवणाऱ्या कडून खंडणीची मागणी करणाऱ्यांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले. सूत्रांच्या माहितीनुसार रमेश सुर्यप्रसाद वर्मा, वय ३२ वर्षे यांचे किराणा व रेशनिंगचे दुकान असून त्यावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दिनांक ०५.११.२०२१ रोजी वर्मा यांच्या दुकानावर एक अनोळखी महिला व पुरुष यांनी येऊन त्यांना ते […]
Continue Reading