रेल्वे पोलिसांनी प्रवाशांस चोरीस गेलेला मुद्देमाल केला परत .

कर्जत : दिनांक २८/११/२०२१ रोजी पोह. पाटील हे नेरळ रेल्वे स्टेशन येथे ड्युटीवर असतांना त्यांना कंट्रोल रूम मधून कळविण्यात आले कि कर्जत लोकल मध्ये एक सॅक बॅग विसरलेली आहे . सदर लोकल चेक करून पाटील यांनी ती बॅग शोधून प्रवासी मनीष खाडीलकर यांना नेरळ रेल्वे पोलिस चौकीत मध्ये बोलावून ती बॅग त्याची आहे याची खात्री […]

Continue Reading

मिरा भाईंदर महानगरपालिका शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने फेरीवाल्याविरोधात केला गुन्हा दाखल.

भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक २ कार्यक्षेत्रातील शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने फेरीवाल्याविरोधात दिनांक २८/११/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक २८/११/ २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून प्रभाग समिती क्रमांक २ बॉम्बे मार्केट येथील ना फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना चप्पल विक्रेता अब्दुल रेहमान निजामुद्दीन हाशमी […]

Continue Reading

चोरी तसेच अंमली पदार्थांची विक्रीकरणारे दोन आरोपी पोलिसांच्या तावडीत .

नायगांव :  वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास गुप्त बातमीदारांकडून माहिती प्राप्त झाली होती कि दोन इसम चिंचोटी आशानगर इथे गांजा हा अंमली पदार्थ विकण्यास घेऊन येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उप आयुक्त श्री. संजयकुमार पाटील यांना माहिती देवून त्यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार पाटील तसेच वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे […]

Continue Reading

रस्त्यावरील पादचाऱ्यांना लुबाडणाऱ्या चोरांस वालीव पोलिसांनी केली अटक .

वालीव :   रस्त्यावरील पादचा-यांना दुखापत करुन त्यांच्याकडी वस्तु चोरी करण्याचे वाढते प्रमाण बघून वालीव पोलीस ठाण्याचे  मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सदरील घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने  सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त व प्रभारी अधिकारी, वालीव पोलीस स्टेशन यांनी वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळावरील बारकावे व तांत्रिक विश्लेषण दृष्टीकोनातून […]

Continue Reading

प्रवाशांचा हरवलेला मुद्देमाल रेल्वे पोलिसांनी केला परत .

कुर्ला : रेल्वे ट्रॅकमध्ये पडलेला मोबाईल शोधून प्रवाश्यास कुर्ला रेल्वे पोलीस यांनी केला परत . दिनांक १९/११/२०२१ रोजी मंजिरी रमेश पार्टे यांचा मोबाईल ठाणे ते घाटकोर प्रवास करताना भांडुप ते कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक मध्ये पडला होता त्यावेळी ड्युटी वर असणारे ASI खोत भांडुप wpn  अहिरे, pc माने यांनी त्यांच्या मोबाईल चा शोध […]

Continue Reading

रेल्वे पोलिसांनी चोरांना दाखविली तुरूंगाची वाट .

वसई :   दिनांक १२/११/२०२१ रोजी विरार येथील स्कायवाँक वर चालत असताना सोमनाथ शिवराम मदगे, वय ४५ वर्ष,यांना तीन अज्ञात इसमांनी  पकडून मारहाण करून त्यांच्या शर्टच्या  खिशातील मोबाईल फोन, व ४९१०/रू रोख रक्कम  जबरदस्तीने  काढून चोरी करून पळून गेले या बाबत त्यांनी  अज्ञात व्यक्तिविरूद्ध  चोरीची तक्रार दाखल केली . सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई […]

Continue Reading

ऑनलाईन वेश्या व्यवसाया चा पर्दापाश ०२ मुलींची सुटका .

मिरारोड :   ऑनलाईन  वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांनी कारवाई केली . दिनांक २२/११/२०२१ रोजी वपोनि. श्री पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली की, भाईंदर पूर्व परिसरात राहणारी महिला ही ऑनलाईन जाहिरातीद्वारे वेश्या व्यवसायासाठी मिरा-भाईन्दर परिसरातील लॉजमध्ये किंवा  गिऱ्हाईकास लॉज मध्ये रुम बुक करावयास लावून किंवा त्यांच्या सोयीनुसार ७,०००/- रु  […]

Continue Reading

मिरारोड येथील ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई .

मिरारोड : दिनांक २२/११/२०२१ रोजी ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बार याठिकाणी परवाना नसतांना मुलींना वेटरचे काम आहे सांगुन मुलींच्या  नाच गाण्याच्या नावावर  अश्लिल नृत्य चालू असते अशी बातमी पोलीस उप-आयुक्त, गुन्हे यांना त्यांच्या बातमीदाराकडुन अशी माहीती मिळाली त्यावरून पोलीस उप-आयुक्त, गुन्हे यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वपोनि. पाटील व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथक यांनी माणसे  पाठवुन […]

Continue Reading

पाच करोड पेक्षा जास्त किमतीचा मोठा अंमली साठा पकडण्यात वडाळा पोलिसांना मिळाले यश.

  वडाळा :  दिनांक २०/११/२०२१ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-०४, अँटॉपहील मुंबई पोलीस ठाणे, वडाळा यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली कि २१/११/२०२१ रोजी चेंबूर शिवडी रोड, वडाळा, याठिकाणी  एक ३५ ते ४०वर्षे वयोगटातील नायजेरीयन नागरीक मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार आहे. त्यावरून पोलीस  अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात येवून सदर  […]

Continue Reading

चेंबूर पोलिसांची दमदार कामगिरी – खून करून फरार झालेल्या आरोपीस अटक .

चेंबूर :   दि.२०/११/२०२१ रोजी  मानखुर्द रेल्वे स्टेशन वर दोन अज्ञात इसमांचे लोकल मधून उतरताना वाद निर्माण झाला त्यावरून आरोपी याने कोणत्यातरी धारधार हत्याराने पोटामध्ये वार करुन दिपक चंद्रकांत हिरे वय २९ वर्षे  यास जबर जखमी करुन त्याचा खुन केला म्हणुन वाशी रेल्वे पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता . सदर खुनाच्या गुन्हयातील […]

Continue Reading