आमदार गीता जैन यांच्या नावाने तोतयेगिरी करुन पैसे मागणा-या तीन जणांना अटक.
भाईंदर : दिनांक २०/१२/२०२१ रोजी आमिर तलहा मुखी या हॉटेल व्यावसायीकास दोन अज्ञात पुरुष व एक महिला यांनी फोन करुन आपण आमदार गीता जैन यांचा पी. ए. अमन शेलार बोलत असुन आमदार गीता जैन आपल्याशी बोलणार आहेत असे सांगुन अज्ञात महिलेने आमदार गीता जैन बोलत असल्याची तोतयेगिरी करुन “हमारे समाज में हम विद्रावा महिलायोके शादी […]
Continue Reading