नवघर पोलीसांनी बेकायदेशीर ठेव योजना राबविणा-याचा केला पर्दाफाश.

भाईंदर :  नवघर पोलीस ठाणे यांना माहिती प्राप्त झाली कि  भाईंदर पुर्वेस पंचरत्न को. ऑ. सोसा. येथे रविंद्र शिवाजी जरे नावाचे इसमाने अस्मिता इंटरप्राईजेस या प्रोप्रायटरशीपच्या नावाने बेकायदेशीररित्या ४० आठवडे मुदतीची बोगस गुंतवणुक योजना सुरु करून गुंतवणुक रक्कमेवर प्रती आठवडा ५ टक्के परतावा यानुसार ४० आठवडयात दुप्पट रक्कम, त्याचप्रमाणे गुंतवणुक योजनेचा प्रसार व प्रचार करुन […]

Continue Reading

बनावट आर.टी.पी.सी.आर.अहवाल व कोवीड-१९ लसीकरण प्रमाणपत्र बनविणाऱ्या इसमास अटक .

  मुंबई : दिनांक ३१/०१/२०२२ रोजी मानखुर्द पोलीस ठाणे,येथे गुप्त बातमीदारांकडून अशी खबर प्राप्त झाली होती की,  मारूती मोबाईल ऍण्ड कॉस्मेटीक, मानखुर्द स्टेशनजवळ, सायन पनवेल रोड, मानखुर्द (प), या ठिकाणी एक इसम हा बनावट आर.टी.पी.सी.आर.अहवाल बनवुन देत आहे. मिळालेल्या  माहितीची खातरजमा करण्याकरीता एक डमी गिन्हाईक तयार करून त्याच्या मार्फत चार व्यक्तींचे  आर.टी.पी.सी.आर. रिपोर्ट बनविण्याकरीता त्यांच्या  […]

Continue Reading

मित्रानेच केला मित्राचा घात : खून करून पळून जाणाऱ्या मित्रास वालीव पोलिसांनी केली अटक .

वसई :  मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून.  वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २८/०१/२०२२ रोजी रात्री ०९.०० च्या सुमारास दिनेश रमाकांत रावते वय २७ वर्षे यास स्वेटरच्या लेसच्या सहाय्याने गळा आवळुन जिवे ठार मारले याबाबत बाबत त्याच्या मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे मयत दिनेश रमाकांत रावते यांस त्याच्याच मित्राने म्हणजे  […]

Continue Reading

फसवणुकीच्या गुन्हयांतील आरोपीस नवघर पोलिसांनी घातल्या बेड्या .

भाईंदर : नवघर पोलीस ठाणे येथे एका स्टील कपंनीच्या मालकाची फसवणूक झाल्याची तक्रार नोंद झाली होती . याबाबत सविस्तर माहित अशी कि बाबुसिंग चेनसिंग राठोड, वय ३३ वर्षे, यांची चामुण्डा स्टिल नावाची कंपनी असुन त्यांना दि. १८.०१.२०२२ रोजी एका अनोळखी नंबरवरुन रमेश नावाच्या  इसमाने फोन करुन त्यांना विश्वासात घेवुन ०२,०८,०००/- रु. किंमतीचे १३६९ किलोग्रॅम वजनाचे […]

Continue Reading

दुकानाचे शटर तोडून १,५०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपीस अटक.

भाईंदर :हर्ष स्टील इंडिया या कंपनीच्या दुकानाचे शटर दिनांक १५/०१/२०२२ ते १७/०१/२०२२ दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडून दुकानातील  स्टिल भांडी तयार करण्याचा कच्चा माल (सर्कल) ने भरलेल्या ०१,५०,०००/- रु. किंमतीचा १५०० किलोग्रॅम वजनाच्या १५ ते २० गोणी असा माल चोरी केला याबाबत दुकानाचे मालक  हर्ष महेश अग्रवाल, वय २३ वर्षे, यांनी तक्रार दाखल केली त्यावरून […]

Continue Reading

मॅट्रीमनी साईट वरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत फसवणुक करणा-या भामट्यास अटक.

मुंबई :   लग्नाचे खोटे आमिष दाखवुन एका २८ वर्ष वयाच्या मुलीला फसवल्याची तक्रार मुलीने कांजुरमार्ग पोलीस ठाणे येथे केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक १४/०९/२०२१ आरोपी याने marathimatrimony.com या लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटवरून मुलींशी सपंर्क केला व तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी भावनिक जवळीक साधुन मुलीची दिशाभुल करून पैसे गुंतविण्याच्या बहाण्याने तिच्याकडून आरोपी याने रू.२,२५,000/- इतकी रक्कम […]

Continue Reading

०४ महीन्याच्या बालिकेचे अपहरण करून विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश.

मुंबई : दि. ०३/०१/ २२ रोजी अन्वरी अब्दुल रशीद शेख, वय ५० वर्षे  यांनी वि. प. मार्ग पोलीस ठाणे येथे येवुन तक्रार दाखल केली कि त्यांच्या जवळ रखवालीत असणाऱ्या ०४ महीन्याच्या मुलीला इब्राहीम शेख नावाच्या इसमाने पळवुन नेले आहे.त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून  वि. प. मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेच्या अनुषंगाने […]

Continue Reading

अखेर मराठी भाषेला मिळाला न्याय : सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतच असणार ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय.

आता राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतच असणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला निर्णय ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेविषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दुकानाच्या पाट्या आता मराठीमध्येच दिसणार आहेत. मराठीत असणाऱ्या […]

Continue Reading

रेल्वे पोलिसांची कामगिरी – रेल्वे मार्गावर चोरी करणाऱ्या चोरांना केली अटक.

कर्जत :   दिनांक २५/१२/२०२१ रोजी बंडु परमेश्वर झिंझुर्के, वय २७ सिंहगड एक्सप्रेसच्या डी १ डब्याच्या दरवाज्यात बसून प्रवास करीत असताना, सदर गाडी  कर्जत रेल्वे स्टेशन येथे आली असताना, एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने हिसकावून पळू लागला, तेव्हा त्यांनी चोर चोर असा आरडाओरड केली असता, तेव्हा कर्तव्यावरील गुन्हे तपास पथकातील पोलिस अमलदार पोशि […]

Continue Reading

मसाज सेंटर च्या नावाखाली अश्लिल कृत्य करणा-या स्पावर पोलिसांनी केली कारवाई .

मिरारोड :  अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वपोनि श्री एस. एस. पाटील यांना दिनांक २४/१२/२०२१ रोजी बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, इलाईट बॉडी ॲन्ड ब्युटी स्पा (इलाईट स्पा दि सोल ऑफ माईंड) गाळा नं. ०२, सॉलीटेअर बिल्डीग नं. ०३, पुनमनगर,  मिरारोड पूर्व या स्पामध्ये येणा-या गि-हाईकांकडुन मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिसच्या (अतिरिक्त सेवा) नावाखाली जास्तीचे पैसे घेवुन मुली […]

Continue Reading