गुन्हा दाखल करण्याची धमकी देत उकळली खंडणी -नवघर पोलिसांनी टोळीस केले जेरबंद .
भाईंदर : खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून एका व्यक्तीकडून २ लाख रु. खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीस पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार प्रमोद रावल वय ५७ वर्षे, यांना मागील एक ते दिड महिन्यापासुन एक अनोळखी ज्योती नावाची महिला फोन करुन भेटण्यासाठी बोलावत होती.दि. २३.०३.२०२२ रोजी ज्योती नावाचे महिलेने रावल यांना शिर्डीनगर, भाईंदर पुर्व […]
Continue Reading