गांजा या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन आरोपीसं मानपाडा पोलिसांनी केले जेरबंद .
डोंबिवली : डोंबिवली येथून गांजा हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन आरोपीस मानपाडा पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाणेच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक, साठा होत असल्यास, व त्यांचा शोध घेवुन सदर अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्याबाबत मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी शेखर बागडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व […]
Continue Reading