रिक्षामधून अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकास अटक- मिरारोड पोलीसांची कारवाई.
मिरारोड दि. २७/४/२०२२ रोजी मिरारोड पोलिसांनी गुटख्याची अवैध रित्या वाहतुक करणाऱ्या रिक्षाचालकास रंगेहाथ अटक केली असुन एकुण १,८९,३६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक २७/४/२०२२ रोजी मिरारोड पोलीसांना गोपनिय माहिती मिळाली की, मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन एका रिक्षा मधुन प्रतिबंधित गुटखा, पान मसाला विक्रीकरीता घेऊन जाणार आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिरारोड […]
Continue Reading