“देशात आजही महिला असुरक्षित ” अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खंडणी उकळणा-या नराधमाच्या अवघ्या २४ तासात अटक करण्यात पोलिसांना यश.
नालासोपारा : फिल्म इंडस्ट्रीमधील शार्ट फिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून २ अल्पवयीन मुलींवर जबरी /अनैसर्गिक संभोग करून त्यांच्याकडून खंडणी उकळणा-या नराधमास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या २४ तासात अटक केली . अधिक माहिती नुसार पीडित मुलगी हि १३ वर्षाची असून आरोपी याने मुलीशी डिसेंबर २०२१ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करून तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर असून […]
Continue Reading