मोटार सायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद.
हिंगोली : दि.१९.०५.२०२२ श्री एम.राकेश कलासागर पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोरेगाव यांचे पथका मार्फत धडक कार्यवाही करून मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. मिळलेल्या माहिती नुसार संजय रामचंद्र कावरखे वय ४५ वर्षे यांनी आपल्या शेतात पाणी देण्यासाठी लावलेल्या मोटरचे स्टॅटर ,ऑटोस्विच व तिन फयुज असलेला लोखंडी बॉक्स कि अ.७,००० […]
Continue Reading