पंजाबमध्ये सरकारी नोकरीसाठी पंजाबी अनिवार्य – पण महाराष्ट्रात कोणीही या… घर आपलंच आहे.

प्रतिनिधी  :  पंजाब सरकारने गट C आणि D पदांच्या भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना किमान 50 टक्के गुणांसह पंजाबी भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. अधिकृत निवेदनानुसार, हे पाऊल पंजाबी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा निर्णय घेतला.त्यांच्या म्हणण्यानुसार  मायबोली पंजाबी हि संपूर्ण दुनियेत आमची ओळख बनली पाहिजे,आणि पंजाबी […]

Continue Reading

अवैध दारु विक्री करणा-यांवर कारवाई करुन एकुण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.

अर्नाळा : दिनांक २४/०५/२०२२ रोजी अर्नाळा किल्ला गावात अवैधरित्या गावठी हातभटी दारु बनविणे व विक्री करणा-याबाबत पोलिसांना  गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती.सदर माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी  श्री चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त व अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजु माने यांचेसह पोलीस ठाण्याच्या  पथकाने वेगवेळ्या टीम तयार करुन म्हारंबळपाडा जेटी येथुन खाजगी […]

Continue Reading

दुकानाचे पत्रे काढून २ लाखाचे कॉपर चोरी करणाऱ्या गुन्हेगारांस वालीव पोलिसांनी केली अटक.

वालीव : दुकानाचे पत्रे उचकटून कॉपर चोरी करणा-यांस अटक करुन चोरीस गेलेला २ लाख रुपयांचा पुर्ण मुद्देमाल वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेने हस्तगत केला आहे. अधिक माहितीनुसार वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव येथे रात्री कुणीतरी इलेक्ट्रिक च्या दुकानाला लावलेले सिमेंटचे पत्रे काढून दुकानातील तळ मजल्यात  ठेवलेल्या पॉलीकॅप कंपनीची कॉपर वायर एकूण ०१,९६,२४५/रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करून […]

Continue Reading

०४ अग्नीशस्त्र व चार जिवंत काडतूस हस्तगत करून आरोपीस अटक -पनवेल रेल्वे पोलिसांची कामगिरी .

पनवेल :  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल यांच्या कडून पनवेल रेल्वे स्टेशन, नवी मुंबई येथे अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या गुन्हेगारास अटक करण्यात आलेली आहे. सदर अटक आरोपी कडुन ३,४७,१००/- रूपये किंमतीचे एकुण ०४ अग्नीशस्त्र व चार जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मध्ये अग्नीशस्त्रांची विक्री करण्यासाठी येणाऱ्या […]

Continue Reading

महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीस अटक – मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलीस ठाण्यास यश.

विरार : बतावणी  करुन सोन्याचे दागिने लंपास करणा-या टोळीला अटक करुन त्यांचेकडुन रु. ४,१०,५००/- किंमतीचा मुद्देमाल  विरार पोलिसांनी हस्तगत केला आहे . नागरिकांना भूरळ घालून त्यांच्या जवळील दागिने वा वस्तू लुबाडून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे रोज कुठेनाकुठे अश्या प्रकारच्या घटना होतच असतात. अश्याच प्रकारची घटना विरार येथे घडली अधिक माहिती नुसार दिनांक २५/०४/२०२२ […]

Continue Reading

खून करून ४वर्षांपासून फरार असलेला आरोपीस अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या .

नालासोपारा :  तुळींज पोलिसांनी ४ वर्षांपासून खून करून फरार असलेल्या आरोपीस दिनांक २०/५/२०२२ रोजी अटक केली आहे. अधिक माहितीनुसार राजबहादुर रामलाल पटेल वय ३७ धंदा-कार  हे दिनांक ०८/११/२०१८ रोजी रात्री आपली कार पार्कीगमध्ये पार्क करुन घरी जात असताना संतोष भुवन, नालासोपारा पुर्व येथे आरोपी  सचिन सुनील उपाध्याय याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते पण […]

Continue Reading

सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पश्चिम बंगाल येथून अटक.

मालाड : मुंबईत चोरी करून पश्चिम बंगाल येथे पळून गेलेली  आंतरराज्य टोळी गुन्हे शाखा कक्ष ६ पथकाच्या ताब्यात. मिळालेल्या माहिती नुसार श्री. मदन सुनिल बाग, वय ३२ वर्षे यांच्या सोन्याच्या दुकानात ऑक्टोबर २०२१ मध्ये दोन इसम कारागीर म्हणून नोकरीस लागले होते .साधारणपणे २० दिवसानंतर त्या दोन्ही इसम कारागीरांनी त्यांना दागिने बनाविण्यासाठी दिलेले १२,२५,५००/-रू. किमतीचे शुध्द […]

Continue Reading

पोलिसांचा वेष परिधान करून लोकांना लुबाडणाऱ्या चोरांना नवघर पोलिसांनी केली अटक.

भाईंदर :  पोलीस असल्याची बतावणी करुन जुलमाने पैसे उकळणा-या आरोपीतांना अटक करण्यात नवघर पोलीसांना यश. अधिक माहितीनुसार विनोद मौर्या, वय २७ वर्षे,यांचे किराणा दुकान असुन दिनांक ०३/०५/२०२२ रोजी मिळालेल्या ऑर्डरची पुर्तता करण्यासाठी ते स्कुटी मोटार सायकलवर गेले असता इंद्रलोक नाका येथील पानटपरीवर मालाची डिलेव्हरी करीत असतांना तेथे दोन अनोळखी इसमांनी येऊन ते पोलीस असल्याचे सांगितले […]

Continue Reading

घरफोडी करुन चोरी करणा-या अट्टल गुन्हेगारांना अटक -नवघर पोलीसांची कामगिरी.

भाईंदर : घरफोडी करून पाच लाखाचा माल लंपास करणाऱ्या ४ चोरांना नवघर पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार सौ. ईशा दवे, वय ३७ वर्षे या दिनांक ६/१२/२०२१ इद्रलोक भाईंदर पुर्व येथे रुम पाहण्यासाठी गेल्या असताना दुपारी घरी परत आल्यावर बघितले कि त्याच्या राहत्या घराचे लॉक तोडून त्याच्या घरातील […]

Continue Reading

मोटार सायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद.

हिंगोली :  दि.१९.०५.२०२२ श्री एम.राकेश कलासागर पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोरेगाव यांचे पथका मार्फत धडक कार्यवाही करून मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. मिळलेल्या माहिती नुसार संजय रामचंद्र कावरखे वय ४५ वर्षे यांनी आपल्या शेतात पाणी  देण्यासाठी लावलेल्या मोटरचे स्टॅटर ,ऑटोस्विच  व तिन फयुज असलेला लोखंडी बॉक्स कि अ.७,००० […]

Continue Reading