भाईंदर : एटीएम कार्डची अदलाबदल करुन पैसे केले लंपास ; आरोपी गजाआड.
भाईंदर : एटीएम कार्डची अदलाबदल करुन फसवणूक करणा-या आरोपीस नवघर पोलीसांनी केली अटक.अधिक माहीतीनुसार तक्रारदार हे एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी दिनांक-०७/०६/२०२२ रोजी बंदरवाडी नाका, भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ, ओस्तवाल शॉपिंग सेंटर, नवघर रोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये गेले होते त्यावेळी सदर एटीएम मशीनमधून पैसे काढत असतांना एक अनोळखी इसम हा त्यांच्या पाठीमागुन त्या ठिकाणी आला […]
Continue Reading