पोलिस बातमी पत्राच्या पाठपुराव्याला अखेर यश- पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि सुनील गर्जे याच्यांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मौजे अंतर्वली येथून प्रकाश जानकू कोकरे यांची अल्पवयीन मुलगी वय 16 हिस घराशेजारील राहणाऱ्या अलीम राजू शेख तुरूणाने अपहरण करून पळवून नेले या संदर्भात नेवासा पोलीस स्टेशनला मागील महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. मुलीचे वडील व चुलते दिनांक १-०५-२०२२ रोजी नेवासा पो स्टेशन मध्ये मुलीच्या तपासा संदर्भात चौकशी करण्यासंदर्भात […]
Continue Reading