ऑनलाईन अनुरक्षकाच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास लावणारे अटकेत.
भाईंदर : ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या (अनुरक्षण सेवा ) माध्यमातुन वेश्याव्यवसाय चालवणा-या इसमांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांनी कारवाई करुन एका पिडीत मुलीची सुटका केली . अधिकमाहिती नुसार दि.०५.११.२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कांदरपाडा, दहिसर पुर्व येथे राहणारा विकी उर्फ विजय यादव व त्याचा साथीदार राहुल उर्फ […]
Continue Reading