ऑनलाइन हवाई तिकीट बुकिंग फसवणुकीतून ९६,९०८ रुपये परत; सायबर पोलीस ठाण्याची यशस्वी कारवाई.

मिरारोड – Online Air Ticket Booking करताना फसवणुक झालेली रक्कम रुपये ९६,९०८/-तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश.अधिक माहितीनुसार मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील नयानगर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणारे तक्रारदार श्री. साहू यांना मॉरीशस येथे जाणे असल्याने मुंबई-मॉरीशस असे विमान तिकीट बुक करण्याकरीता त्यांनी अनोळखी Online Air Ticket Booking च्या वेबसाईटवरुन तिकीट […]

Continue Reading

सायबर फसवणुकीला चाप: APK फाईल डाऊनलोड प्रकरणात २,३०,००० रुपये यशस्वीपणे परत.

मिरारोड– व्हाटसअप व्दारे APK File डाऊनलोड केल्याने फसवणुक झालेली रक्कम २,३०,०००/- रूपये तक्रारदाराला परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश . अधिक माहितीनुसार  मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणारे तक्रारदार  श्री. मोहमद खान यांना अनोळखी इसमाने मित्र असल्याचे भासवुन तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले. पैसे पाठविण्याकरीता तक्रारदार यांच्या  मोबाईलवर व्हाटसअप व्दारे APK File […]

Continue Reading

फक्त ४८ तासांत गुन्हा उघड! भारत-नेपाळ सीमेवर घरफोडीचे आरोपी पकडले – पालघर पोलिसांची मोठी कारवाई.

पालघर – घरफोडी चोरीचा गुन्हा ४८ तासाचे आत उघड करून भारत-नेपाळ सीमेवरून मुख्य आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात पालघर पोलीसांना यश.अधिक माहितीनुसार फिर्यादी श्री. पियुष दिनेश जैन, वय २५ वर्षे, राहणार-पालघर यांनी तक्रार दिली की, त्यांनी त्यांचे नाकोडा ज्वेलर्स, अशोका शॉप नं. ६ अंबर शॉपिंग कॉम्पलेक्स पालघर (प) हे दुकान दि. ०८/११/२०२५ रोजी रात्रौ ०८.३० वाजता […]

Continue Reading

ऑनलाइन हॉटेल फसवणूक! सायबर पोलिसांकडून हरवलेली १.४ लाख रुपये रक्कम परत.

मिरारोड – Online Hotel Book करताना फसवणुक झालेली १,४०,५७६/- रूपये रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश.अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील नयानगर पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे तक्रारदार  श्री. मंदाविया हे ऑनलाईन हॉटेल बुकींगकरीता गुगल सर्च करीत होते. सर्च करीत असताना त्यांनी एका मोबाईलवर संपर्क केला परंतु त्यावेळी त्यांचा सदर क्रमांकाशी संपर्क […]

Continue Reading

खून करून पलायन केलेल्या गुन्हेगारास पोलिसांनी परराज्यातून केली अटक.

नायगाव – नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी खुन करुन पळुन गेलेल्या आरोपीस ओका, व्दारका बंदर राज्य गुजरात येथील जहाजातुन केली अटक . अधिक माहितीनुसार नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील सेनरजी हायजील कंपनी, कामण, वसई पूर्व, येथे काम करणारे कामगार  दिलीप सरोज (मयत व सुनिल प्रजापती (आरोपी) यांना कंपनीचे मालक फिर्यादी  प्रकाश मुंकर चामरिया यांनी […]

Continue Reading

डिजिटल अरेस्टचा बनाव करून नागरिकांना लुटणारी टोळी अटकेत.

मिरा-भाईंदर – डिजीटल अरेस्ट करुन लुबाडणाऱ्या दोघांना मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षा कडुन अटक करण्यात यश. अधिक माहितीनुसार लखनऊ, उत्तरप्रदेश येथील फिर्यादी बी. एन. सिंह, वय ७४ वर्षे यांना डिजीटल अरेस्ट करुन त्यांच्या वृधपकाळाचा फायदा घेवून त्यांच्या कडुन तब्बल ९५,००,०००/- (९५ लाख रुपये खंडणी उकळून त्यांची फसवणुक केली याबाबत लखनऊ, उत्तरप्रदेश सायबर क्राईम पोलीस स्टेशन नोंद […]

Continue Reading

चोरी करून फरार ४ अज्ञात गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक.

पालघर– जबरी चोरी करून पळून गेलेल्या चार अज्ञात आरोपींना जव्हार पोलीस ठाणे यांचेकडून अटक. अधिक माहितीनुसार दिनांक २८.०३.२०२५ रोजी रात्रौ ११.३० वाजताचे सुमारास फिर्यादी भोरू खंडू बिन्नर,वय ३० वर्षे, रा. खोडाळा, ता.मोखाडा, जि. पालघर, मुळ रा. मोडाळे, पो. सांजेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक हे त्यांच्या  पिकअप गाडीने जात असताना मौजे वावर गावचे हद्दित ता. जव्हार […]

Continue Reading

बनावट कागद पत्र तयार करून वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय महिलेवर पोलिसांनी केली कारवाई.

मिरारोड– अनाधिकृतरित्या मिरारोड परिसरात बनावट कागदपत्र तयार करुन वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिला नागरिक हिच्यावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर पथकाची कारवाई. दिनांक २८/०३/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अनधिकृतपणे वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरीक काशिमिरा पोलीस ठाण्याचे हद्दीतील गाळा नं. ०८ पुनम रेसिडेन्सी जवळ, शांतीपार्क मिरारोड […]

Continue Reading

कोलकत्ता येथील आंगडीया व्यापाऱ्याची सुमारे ५० लाखाची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद.

नालासोपारा– कोलकत्ता येथील एका आंगडीया व्यापाऱ्यास “सेंच्युरी प्लाय ” कंपनीचे मालक असल्याचे भासवून ५०,००,०००/- रुपयांची फसवणुक करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ यांना यश. मिलेल्या माहितीनुसार दिनांक ०१/०३/२०२५ रोजी अज्ञात आरोपींनी  सिलीगुडी, कोलकत्ता येथील डॉ. अग्रवाल यांना व्हॉट्सअप कॉल करुन त्यांच्या  परिचयातील “ सेंच्युरी प्लाय” कंपनीचे मालक श्री भजनका बोलत असल्याचे भासवून त्यांचेकडुन […]

Continue Reading

अनोळखी मृत देहाची ओळख पटाउन २४ तासाच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.

विरार– अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन खुनाचा गुन्हा २४ तासाच्या आत उघड करुन आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष- ३ विरार यांना यश.अधिक माहितीनुसार मांडवी पोलीस ठाणे हद्दिमध्ये दि. १३.०३.२०२५ रोजी कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून कोणत्यातरी अज्ञात हत्याराने अनोळखी महिलेचा धडापासून गळा कापून तीचे मुंडके धडापासुन वेगळे करुन खुन केला आहे. व तीचे धड पुरावा […]

Continue Reading