तंबाखुजन्य पदार्थाची वाहतुक करणा-या आरोपीला तलासरी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Crime News

वरिष्ठाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०९/०३/२०२१ रोजीचे १३.०० वाजे च्या सुमारास तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मौजे दापचरी आरटिओ चेक पोस्ट ता.डहाणू, येथे संशयीत वाहनांची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान महीद्रा पिकअप हीच्यामध्ये प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थाचा माल वाहनामध्ये मिळुन आला.

सदरचा माल हा मानवी आरोग्यास अपायकारक आहे व त्यावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला आहे. हे माहीत असतानाही शासकीय
आदेशाची अवहेलना करुन विक्री करण्यासाठी वाहतुक करुन घेवुन जात असताना मिळून आले.

आरोपीच्या ताब्यातुन १) ५,००,०००/- रुपये किंमतीचे महीद्र कंपनीची बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ०५ डीके ५७८९ जु.वा.कि.सु
२)६१,६००/- रुपयेकिंमतीचा व्ही १ तंबाखु
३)२,२४,४००/- रुपयेकिंमतीचा विमल पान मसाला
४)२६,४००/- रुपयेकिंमतीचा व्ही १ तंबाखु
५)२५,२००/- रुपयेकिंमतीचा आरएमडी पानमसाला
६)२४,०००/- रुपयेकिंमतीचा एम सेन्टेड तबाखु
७) ४,७५,२००/- रुपयेकिंमतीचा विमल पानमसाला अंदाजे प्रत्येकी १० कि.लो वजानाचे १५ लाल रंगाच्या प्लटिकच्या गोण्यात्यात हिरव्या- पिवळया रंगाचे सडलेल्या- कुजलेल्या अवस्थेत मक्याचे कंणस असा एकुण १३,३६,८००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यानुसार आरोपी याचे विरुध्द तलासरी पोलीस ठाणे गु.र.नं. 1 ३१/२०२१ भा.दं.वि.सं.कलम ३२८,१८८,२७२,२७३,३४ सह सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११, २३(२),२७,२३,२६(२)(४).३०(२)(अ) सह अन्न सुरक्षा आयुक्त महारष्ट्र राज्य अधिसुचना असुमअ/अधिसुचना/७९४/२०१८/७ दिनांक २०/०७/२१८ व अधिसुचनाक्रमाक असुमाक/अधिसुचना /७९५/२०१८ दिनांक २०/७/२०१८ Regulation no. 2,3,4 of food safety & standards(prohibition and restriction on sales ) Regulation 2011 of Regulation no. 3,1,7 of food safety & standards (food products standards and food additive) Regulation २०११ नुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीत क्र.१ व २ यांना दिनांक ०९/०३/२०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोउपनिरी/यु.ए.रोठे, हे करित आहेत.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अजय वसावे, प्रभारी अधिकारी, तलासरी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी केली.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply