कल्याण रेल्वे पोलिस आयुक्त सो. यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत दिनांक 09/03/2021 रोजी
१) ACR नंबर 847/ 2019 कलम 379 भादवी प्रमाणे दि.14/03/2019 रोजी दाखल गुन्हयामधील एक Redmi 4A कंपनीचा मोबाईल फोन किंमत अंदाजे 5998 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी नामे कुमार पैलाजराय हेमवाणी राहणार उल्हासनगर,
२) ACR नंबर 62/ 2021 कलम 379 भादवी प्रमाणे दि.19/01/2021 रोजी दाखल गुन्हयामधील एक ACER कंपनीचा लॅपटॉप किंमत अंदाजे 26,500 रुपये कि. मुद्देमाल फिर्यादी नामे तुषार तानाजी निमने राहणार शेलू, ता.कर्जत,
३) ACR नंबर 1047/2018 कलम 379 भादवी प्रमाणे दि.09/04/2018 रोजी दाखल गुन्हयामधील एक Vivo V/5 कंपनीचा मोबाईल फोन किमत अंदाजे 16990 रुपये कि. मुद्देमाल फिर्यादी नामे दीपक राजवीर पाथरे राहणार कल्याण,
४) ACR नंबर 265/2020 कलम 379 भादवी प्रमाणे दि.29/01/2020 रोजी दाखल गुन्हयामधील एक Redmi Note 6 A कंपनीचा मोबाईल फोन किंमत अंदाजे 6000 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी नामे सौ.सीमा विनोद नामवाड राहणार खुनिगाव यांचा मुद्येमाल विहीत कागदपत्रांची पुर्तता करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दुल यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हवालदार 3259 सिताराम गायकवाड, पोलीस शिपाई 1803 दामेधर यांनी फिर्यादी यांना परत दिले आहेत. त्याबद्दल त्यांनी कल्याण रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे.
