सायबर फसवणुकीला चाप: APK फाईल डाऊनलोड प्रकरणात २,३०,००० रुपये यशस्वीपणे परत.
मिरारोड– व्हाटसअप व्दारे APK File डाऊनलोड केल्याने फसवणुक झालेली रक्कम २,३०,०००/- रूपये तक्रारदाराला परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश . अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणारे तक्रारदार श्री. मोहमद खान यांना अनोळखी इसमाने मित्र असल्याचे भासवुन तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले. पैसे पाठविण्याकरीता तक्रारदार यांच्या मोबाईलवर व्हाटसअप व्दारे APK File […]
Continue Reading