फक्त ४८ तासांत गुन्हा उघड! भारत-नेपाळ सीमेवर घरफोडीचे आरोपी पकडले – पालघर पोलिसांची मोठी कारवाई.

पालघर – घरफोडी चोरीचा गुन्हा ४८ तासाचे आत उघड करून भारत-नेपाळ सीमेवरून मुख्य आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात पालघर पोलीसांना यश.अधिक माहितीनुसार फिर्यादी श्री. पियुष दिनेश जैन, वय २५ वर्षे, राहणार-पालघर यांनी तक्रार दिली की, त्यांनी त्यांचे नाकोडा ज्वेलर्स, अशोका शॉप नं. ६ अंबर शॉपिंग कॉम्पलेक्स पालघर (प) हे दुकान दि. ०८/११/२०२५ रोजी रात्रौ ०८.३० वाजता […]

Continue Reading

ऑनलाइन हॉटेल फसवणूक! सायबर पोलिसांकडून हरवलेली १.४ लाख रुपये रक्कम परत.

मिरारोड – Online Hotel Book करताना फसवणुक झालेली १,४०,५७६/- रूपये रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश.अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील नयानगर पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे तक्रारदार  श्री. मंदाविया हे ऑनलाईन हॉटेल बुकींगकरीता गुगल सर्च करीत होते. सर्च करीत असताना त्यांनी एका मोबाईलवर संपर्क केला परंतु त्यावेळी त्यांचा सदर क्रमांकाशी संपर्क […]

Continue Reading