खून करून पलायन केलेल्या गुन्हेगारास पोलिसांनी परराज्यातून केली अटक.
नायगाव – नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी खुन करुन पळुन गेलेल्या आरोपीस ओका, व्दारका बंदर राज्य गुजरात येथील जहाजातुन केली अटक . अधिक माहितीनुसार नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील सेनरजी हायजील कंपनी, कामण, वसई पूर्व, येथे काम करणारे कामगार दिलीप सरोज (मयत व सुनिल प्रजापती (आरोपी) यांना कंपनीचे मालक फिर्यादी प्रकाश मुंकर चामरिया यांनी […]
Continue Reading