कोलकत्ता येथील आंगडीया व्यापाऱ्याची सुमारे ५० लाखाची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद.

नालासोपारा– कोलकत्ता येथील एका आंगडीया व्यापाऱ्यास “सेंच्युरी प्लाय ” कंपनीचे मालक असल्याचे भासवून ५०,००,०००/- रुपयांची फसवणुक करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ यांना यश. मिलेल्या माहितीनुसार दिनांक ०१/०३/२०२५ रोजी अज्ञात आरोपींनी  सिलीगुडी, कोलकत्ता येथील डॉ. अग्रवाल यांना व्हॉट्सअप कॉल करुन त्यांच्या  परिचयातील “ सेंच्युरी प्लाय” कंपनीचे मालक श्री भजनका बोलत असल्याचे भासवून त्यांचेकडुन […]

Continue Reading

अनोळखी मृत देहाची ओळख पटाउन २४ तासाच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.

विरार– अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन खुनाचा गुन्हा २४ तासाच्या आत उघड करुन आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष- ३ विरार यांना यश.अधिक माहितीनुसार मांडवी पोलीस ठाणे हद्दिमध्ये दि. १३.०३.२०२५ रोजी कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून कोणत्यातरी अज्ञात हत्याराने अनोळखी महिलेचा धडापासून गळा कापून तीचे मुंडके धडापासुन वेगळे करुन खुन केला आहे. व तीचे धड पुरावा […]

Continue Reading