भाईंदर येथील मोबाईल दुकान फोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला १४,५६,३००/- रकमेसह पोलिसांनी केली अटक व टाटा एस डंपर चोरी करणाऱ्या सराईताला पोलिसांनी केली अटक.

भाईंदर (दि.२८)- भाईंदर पोलीस ठाणे गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा  यांनी भाईंदर येथील मोबाईल दुकान फोडुन त्यातुन १६,७१,३००/- रुपये किमतीचे मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस १४,५६,३००/- मुद्देमालासह दिल्ली येथुन अटक केली तसेच भाईदर येथुन चोरीस गेलेला टाटा एस. डंपर चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेवुन चोरी गेलेला ट्रक जालना येथुन हस्तगत करण्यात यश.मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक २०/०३/२०२४ रोजी रात्रौ […]

Continue Reading

राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी दरोडा – पाच कोटी पंधरा लाख रुपयाचा रोख रक्कम एका व्यापारा कडून घेऊन पळणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद.

विरार – राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकुन ५.१५ कोटी रोख रक्कमेची लुट करणा-या आरोपींना शिताफीने अटक करुन गुन्हा ऊघडकीस आणण्यात कक्ष-३, गुन्हे शाखेला यश.अधिकमाहीती नुसार दिनांक १७/०३/२०२४ रोजी गुजराती व्यापारी त्यांच्या तीन कर्मचारी यांच्याबरोबर पाच कोटी पंधरा लाख रुपयांची रोख रक्कम हुंडाई क्रेटा कार मधून सुरत येथून मुंबई मध्ये नेत असताना रात्री ०८:०० वा. […]

Continue Reading

मोटासायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांकडून दोन मोटारसायकली जमा करून दोन गुन्ह्यांची पोलिसांनी केली उकल.

मिरारोड – मोटर साकयल चोरी करणा-या रेकॉर्ड वरील सराईत आरोपीस अटक करुन गुन्हयातील २ मोटर सायकल हस्तगत करुन इतर २ गुन्हा उघड करण्यात मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. अधिक माहीतीनुसार,मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणा-या ज्योती अरविंद सिंग वय ४२ वर्षे, रा.रुम नं.९०२ बी/३, मॅनओपस सोसा. मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे ह्या दिनांक १७/०३/२०२४ […]

Continue Reading

नवघर पोलिसांनी केली अट्टल रिक्षा चोराची धरपकड- अनेक गुन्ह्याची उकल.

भाईंदर – रिक्षा चोराला अटक करुन ८ गुन्हांची उकल- नवघर पोलीस ठाणे ची कामगीरी. मिळालेल्या माहीती नुसार अभिमन्यु काशिराम कनोजीया वय ४० वर्षे रा.रुम नं जी- १०, उ वींग, साई सम्राट सोसायटी, नवघर रोड, भाईंदर पूर्व हे रिक्षा चालक असुन ते MH-04- GN-6751 ही चालवतात. दि. १८/०३/२०२४ रोजी दिवसभर रिक्षा फिरवुन रात्री – १०.३० वा. […]

Continue Reading

गावठी हातभट्टी ची ४00 लिटर दारू विक्री करीत असताना पोलिसांनी २ गुन्हेगारांवर केली कारवाई.

भाईंदर (दि.२१) – गुन्हे प्रकटीकरण शाखा भाईंदर पोलीस ठाणे यांनी  ४०० लिटर गावठीहातभट्टी दारु अवैद्यरित्या विक्री करीता वाहतुक करीत असताना २ आरोपींवर केली  कारवाई.सविस्तर माहितीअशी की,आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकी च्या  अनुषंगाने मिरा-भाईन्दर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिसरात अवैद्य धंद्यांवर आळा बसवण्या  साठी कारवाई करण्या बाबत मा. वरिष्ठांनी मार्गदर्शनात्मक सुचना पोलीस पथकास दिलेल्या होत्या. त्यानुसार भाईंदर […]

Continue Reading

गुगल रिव्हिव च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक झालेली पूर्ण रक्कम परत करण्यास पोलिस झाले यशस्वी.

भाईंदर(प.)(दि.१३)- गुगल रिव्हीव शेअर करण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली ऑनलाईन गुंतवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील १०० टक्के रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात उत्तन सागरी पोलीस ठाणे यांना यश. मिळालेल्या माहीतीनुसार गिफ्टसन विजय माल्या, वय.२८ वर्षे, व्यवसाय नोकरी रा. विभाग क्र.०६, जुनी बालवाडी शाळेजवळ, चौकगाव, उत्तन, भाईंदर (प.), ता.जि.ठाणे,मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील उत्तन सागरी पोलीस […]

Continue Reading

ऑन लाईन यु-ट्युब मार्फत,वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली वेगवेगळ्या व्यवसायातून फसवणूक झालेली सुमारे ४,३०,३००/- रक्कम पोलिसांनी केली परत.

काशिमीरा – वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ऑनलाईन यु-ट्युब व्हिडीओ लाईक स्टास्क, ऑनलाईन हॉटेल / मुव्ही रेटींगमध्ये गुतंवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील रक्कम ४,३०,३००/- रुपये पैकी १,५०,०००/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशिमीरा पोलीस ठाण्यास यश.अधिक माहीतीनुसार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणारे श्री.बलंवतराय रामजीभाई सुरती, वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ऑनलाईन यु-ट्युब व्हीडीओ लाईक […]

Continue Reading

खुनाच्या गुन्ह्यातील पॅरोल रजेवरील फरार गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक.

काशिमीरा – खुनाच्या गुन्हयामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना पॅरोल रजेवरुन २०१७ पासुन पळुन गेलेल्या आरोपीतास ७ वर्षांनी अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा यांना यश.  अधिक माहीतीनुसार काशिमीरा पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्या मध्ये मा. ठाणे न्यायालयाने आरोपी यकीनअली नासीरअली शेख वय ३६ वर्षे, रा. गौरव संकल्प फेज ४, रुम नं. ४०२, रवी गृप, मिरारोड […]

Continue Reading

ऑनलाईन वर्क फ्रॉम होम नावाखाली लाखो रुपयांची फसवणुक- पोलिसांच्या तप्तरतेने रक्कम परत.

काशिमीरा– वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन यु टुब व्हिडीओ लाईक स्टास्क, ऑनलाईन हॉटेल / मुव्ही रेटींगमध्ये गुतंवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील एकुण रक्कम ७,००,०००/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशिमीरा पोलीस ठाण्यास यश.अधिक माहीतीनुसार श्रीमती. जिगना मेहता, वय ४७ वर्षे मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणाऱ्या यांची वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन यु […]

Continue Reading

२८ पेक्षा जास्त गुन्हे नोंद असणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी केले हद्दपार.

काशिमिरा – काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार हद्दपार. अधिकमाहीती नुसार काशिमिरा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आरोपी विशाल रमेश राजभर वय-२० वर्षे याच्या विरोधात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय तसेच गुजरात राज्यातील वलसाड येथे जबरी चोरी, चोरी, फसवणूक व दुखापतीचे असे दखलपात्र – १८ व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.त्याचप्रमाणे काशिमिरा पोलीस […]

Continue Reading