गायिकेच्या नावाखाली वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेकडून एका पिडित मुलीची पोलिसांनी केली सुटका.

भाईंदर – सिंगरच्या नावाखाली देहव्यापार करुन घेणारी महिला ताब्यात घेवुन एका पिडित मुलीची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकास यश.अधिक माहीतीनुसार दि.२६/०२/२०२४ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष  यांना बातमीदारकडून माहीती प्राप्त झाली की, वेश्यादलाल महिला रोशनी शेख, रा. सांताक्रुझ मुंबई, हि सिंगर असुन तिच्या संपर्कात हिंदी कवाली मध्ये काम करणाऱ्या मुली असुन […]

Continue Reading

चोरीच्या रिक्षांना बनावट नंबर लावून विकणाऱ्या गुन्हेगाराला केली अटक अनेक गुन्हे उघडकीस .

भाईंदर – मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी -रिक्षा चोरी करुन त्या रिक्षांचा नंबर बदलुन त्या शिफ्ट वरती दुस-याला चालवायला देवुन त्यांचेकडुन शिफ्टचे पैसे घेणा-या टोळीच्या म्होरक्यास शिताफिने अटक करुन ११ गुन्हयांची उकल. अधिक माहीतीनुसार फिर्यादी यांनी दिनांक ०३/०२/२०२४ रोजी रात्री ९.३० वा ते दिनांक ०४/०२/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वा च्या दरम्यान त्यांच्या ताब्यातील अॅटो रिक्षा […]

Continue Reading

घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून पोलिसांनी केली ०३ गुन्ह्याची उकल.

भांईदर – घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीनां अटक करुन ३ गुन्हांची उकल नवघर पोलीस ठाणेची कामगीरी.अधिक माहीतीनुसार राहुल मुक्तीनारायन पाठक, वय-५४ वर्षे, व्यवसाय- व्यापार, रा. रुम नंबर १०२, ए विंग, आशाकिरण बिल्डींग, विमल डेरी रोड, नवघर, भांईदर पुर्व, ता.जि.ठाणे यांच्या शॉप नं १३, माताजी मसाला बाजार, विमल डेरी जवळ भाईंदर पूर्व या बंद दुकाणाचे कुलुप तोडुन […]

Continue Reading